सातबारा Watch

← वळसे

Ferfar #3073 · वळसे

सातारा, सातारा · JSON

Type
जप्ती आदेश रद्द
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
251/अ, 252/अ
Talathi
शंभुराजे जयवंतराव सपकाळ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - जप्ती आदेश रद्द विशेष वसुली अधिकारी श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या. अपशिंगे ता. सातारा यांचेकडील नमुना फॉर्म नं.4 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेबाबत आदेश आलेवरून जा क्र. 844 दि. 23/10/2026 आलेवरून मौजे वळसे येथील बाजूस दाखल गट नं. वरील इतर हक्कातील खातेदार गौतम भिकाजी वाघमारे यांच्या नावे असलेला जप्ती आदेश रद्द केला असे. जप्ती आदेश रद्द प्रत दप्तरी दाखल असे.