सातबारा Watch

← भरतगांववाडी

Ferfar #1987 · भरतगांववाडी

सातारा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
179, 369
Talathi
आशा महादेव क्षीरसागर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/09/2026 लिहुन घेणार : भरतगाववाडी वि.का.स.सेवा.सोसायटी लि भरतगाववाडी लिहुन देणार : तानाजी तुकाराम चव्हाण रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 179, 369 वर रक्कम रुपये 1225000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.