Ferfar #4874 · चिंचणेर वंदन
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : चिंचणेर वंदन वि.का.स.सेवा सोसा, चिंचणेर वंदन
लिहुन देणार : अतुल बापुसो वाघ रा. चिंचणेर वंदन यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1342, 1355 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.