Ferfar #4875 · चिंचणेर वंदन
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : चिंचणेर वंदन वि.का.स.सेवा सोसा, चिंचणेर वंदन
लिहुन देणार : विकास जयसिंग बर्गे रा. चिंचणेर वंदन यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1524, 1551, 1562, 1635, 1686, 1691 क्षेत्र 0.87 वर रक्कम रुपये 2175000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.