Ferfar #2610 · फडतरवाडी
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 505/अ
- Talathi
- गणेश प्रकाश भगत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मा. उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक आरटीइस/अपील/45/2026 सं.क्र. - 00049 दि 05/06/2026 आलेवरून मौजे फडतरवाडी ता. जि . सातारा येथील फेरफार क्रमांक 621 रद्द करून गट क्रमांक 505/अ यास प्रताप शिवराम कापसे यांचे नाव दाखल केले. मा उपविभागीय अधिकारी सो सातारा यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे.