Ferfar #2234 · माजगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
लिहून देणार : दि कराड मर्चड सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा सातारा तर्फे अधिकारी संतोष बजरंग जाधव
लिहून घेणार : प्रकाश कृष्णा जाधव यांनी
सर्व्हे क्रमांक : 173 तपशिल : प्रमाणे प्रकाश कृष्णा जाधव यानी कर्ज देणार दि कराड मर्चड सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा नागठाणे ता जि सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1307
सर्व्हे क्रमांक : 441 तपशिल : प्रमाणे प्रकाश कृष्णा जाधव यानी कर्ज देणार दि कराड मर्चड सहकारी क्रेडीट संस्था मर्या कराड शाखा नागठाणे ता जि सातारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1307
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून,लिहून देणार यांनी दि.02/09/2026 रोजी सह दुय्यम निबंधक सातारा क्र.2 दस्त क्रमांक STR2-4893-2026 अन्वये लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स पत्र करून दिलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.