Ferfar #2236 · माजगांव
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : माजगाव वि.का.स. सेवा सोसायटी, माजगाव ता.जि.सातारा
लिहुन देणार : सुनील विनायक जाधव यांनी माजगाव वि. का.स सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13,162,173,308,309,44 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.