सातबारा Watch

← माजगांव

Ferfar #2240 · माजगांव

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
425
Talathi
प्रतिक्षा सुभाष गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : अतीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित अतीत ता. जि. सातारा लिहून घेणार : अंकुश शिवाजी सावेकर व सचिन शिवाजी सावेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 425 तपशिल : इकरार - 1089 सर्व्हे क्रमांक : 425 तपशिल : अतीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित अतीत ता. जि. सातारा यांचा रक्कम रुपये २१३७५०/- चा इकरार बोजा सचिन शिवाजी सावेकर यांचे हिश्शेवर - 1468 दिनांक 16/01/2024 रोजी अतीत वि का स मोठ्या आकाराची सोसायटी ली अतीत चा अंकुश शिवाजी सावेकर यांच्या नावे र.रु. 425000/- कर्ज. - 1912 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.