Ferfar #8144 · खोजेवाडी
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : अपशिंगे विकाससेसो लि., अपशिंगे
लिहुन देणार : तनुजा धनंजय रानभरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 663, 665, 674 वर रक्कम रुपये 4900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.