सातबारा Watch

← लिंबाचीवाडी

Ferfar #2821 · लिंबाचीवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
शितल रावसाहेब कांबळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 श्री.बाळकृष्ण विष्णू गाढवे यांनी अर्ज दिला की, खातेदार कै.विष्णू गेनू गाढवे हे / ह्या दिनांक 04/03/1993 रोजी मयत झाले / झाल्या असून गट.नं. 72 चे इतर हक्कातील त्यांचे असणारे नाव कमी करून वारस फेरफार क्रमांक 525 प्रमाणे नावे दाखल करणेत यावीत असा अर्ज आलेवरून विष्णू गेनू गाढवे यांचे इतर हक्कातील नाव कमी करून 1) बाळकृष्ण विष्णू गाढवे 2) निवृत्ती विष्णू गाढवे 3) आशोक विष्णू गाढवे 4) मुक्ताबाई परशराम घाडगे 5) वत्सला जयसिंग घाडगे 6) कुसुम सुधाकर घोरपडे यांची नावे दाखल केली. अर्ज व वारस फेरफार क्रमांक 525 वरून नोंद केली असे.