सातबारा Watch

← लिंबाचीवाडी

Ferfar #2822 · लिंबाचीवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
101, 41, 427, 538
Talathi
शितल रावसाहेब कांबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : आय डी बी आय बँक शाखा तारगाव लिहून घेणार : अशोक बाबुराव पिसाळ श्री.अशोक बाबुराव पिसाळ यांचा दिनांक22 -09-2026 चा अर्ज व आय डी बी आय बँक शाखा तारगाव ता.कोरेगाव जि. सातारा यांचे दिनांक 20/04/2026 चे पत्र आलेवरून श्री.अशोक बाबुराव पिसाळ यांचा लिंबाचीवाडी येथील गट क्र.101 वरील आय डी बी आय बँक शाखा तारगाव ता.कोरेगाव जि.सातारा यांचा फेरफार क्रमांक 1392 अन्वये असणारा कर्ज बोजा कमी केला. नोंद अर्ज व बँक पत्रावरून केली असे.