Ferfar #3637 · वेणेगांव
सातारा, सातारा · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 599
- Talathi
- तेजश्री गणपतराव वारके
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
दत्ताजीराव शंकरराव घोरपडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तात्रय मारुती घोरपडे ऐवजी दत्ताजीराव शंकरराव घोरपडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता, या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील पत्र क्रमांक. आरटीएस/ कावि/3582 दि. 27/08/2026 व मा. मंडल अधिकारी अपशिंगे यांचेकडील जावक क्र. 557/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 15-21, 2016 मधील नोंदणी क्र. एम- 1680598 अन्वये दत्तात्रय मारुती घोरपडे ऐवजी दत्ताजीराव शंकरराव घोरपडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. सबब राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेबाबत अर्ज व राजपत्र दिलेवरून फेरफार केला असे.