सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #10951 · नागठाणे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1985
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : नागठाणे वि. का. स सेवा सोसायटी लि नागठाणे लिहून घेणार : जगन्नाथ जिजाबा साळुंखे यांनी सर्व्हे क्रमांक : 1985 तपशिल : दिनांक 18/04/2024 रोजी नागठाणे विकास सेवा सोसायटी चा जगन्नाथ जिजाबा साळुंखे यांच्या नावे र.रु. 2025000/- कर्ज. - 9808 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि. 21.10.2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.