Ferfar #10957 · नागठाणे
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 624/1/1/624/1/2/प्लॉट
- Talathi
- पूर्वा सुहासचंद्र पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्था मर्या कराड शाखा नागठाणे
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र विनायक चव्हाण रा. नागठाणे यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5972-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 624/1/1/624/1/2/प्लॉट नं 73 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र विनायक चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार माधुरी राजेंद्र चव्हाण (खाता क्रमांक :- 6805) ,
624/1/1/624/1/2/प्लॉट नं 73