Ferfar #10959 · नागठाणे
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मा. वसूली अधिकारी श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या अपशिंगे(मि)ता. जि सातारा यांचेकडील जप्ती आदेश आदेश क्रमांक : 55/226 आदेश दिनांक : 30/07/2026 अन्वये, मौजे नागठाणे ता. जि सातारा येथील गट क्रमांक 1309, 1311,1330,1331,157,339,440,550,554,555,567 मध्ये, खातेदार विशाल मधुकर खुळे यांनी कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने त्यांचे हिशशयातील क्षेत्रावर श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्या अपशिंगे(मि)ता. जि सातारा यांचा जप्ती आदेश नोंद केला असे. आदेशावरून नोंद केली .