सातबारा Watch

← नागठाणे

Ferfar #10961 · नागठाणे

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
735/प्लॉट
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई लिहून घेणार : अक्षयकुमार किसनराव यादव, अमोल किसनराव यादव गट नंबर/ सर्वे नंबर 735/प्लॉट नं/27 वरील ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई यांचेकडून दिनांक 02/05/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दिनांक 07.10.2026 नुसार दस्त क्रमांक 5554 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 735/प्लॉट नं/27