सातबारा Watch

← सासपडे

Ferfar #4870 · सासपडे

सातारा, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
1454, 1468, 1517, 1575, 1582, 204, 213, 236, 280, 436, 443, 445, 473, 477, 503, 797, 798
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुजाता लहुराज घाडगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता लहुराज घाडगे ऐवजी सुजाता लहुराज घाडगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सातारा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2933416 दि. 23/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-264985 अन्वये सुनिता लहुराज घाडगे ऐवजी सुजाता लहुराज घाडगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .