सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2435 · गणेशवाडी

सातारा, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
पूर्वा सुहासचंद्र पाटील
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 इकरार लिहुन घेणार : मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सह पतसंस्था मर्या, कराड इकरार लिहुन देणार : रविंद्र शंकर जाधव रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 373 क्षेत्र 0.12 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.