सातबारा Watch

← अतित

Ferfar #9970 · अतित

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
806
Talathi
गजानन शेषराव ठाकरे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरानंदानी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड शाखा सातारा ता.जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : अमित रामचंद्र यादव रा. अतित यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9029-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3959524.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित रामचंद्र यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3959524.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शुभांगी अमित यादव (खाता क्रमांक :- 16449) ,