सातबारा Watch

← खोडद

Ferfar #4514 · खोडद

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
गजानन शेषराव ठाकरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : अतित वि.का.सह.(मोठ्या आकाराची)सोसा.लि.,अतित ता.जि. सातारा लिहून घेणार : भिकाजी किसन जाधव (शिंगाडे) यांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : दिनांक 16/12/2022 रोजी अतीत वि.का.से.सह.सो.लि. चा भिकाजी किसन जाधव (शिंगाडे) यांच्या नावे रु.3293750/- या रकमेचा इकार केला. - 3966 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.