सातबारा Watch

← खोडद

Ferfar #4515 · खोडद

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
121, 124, 150/अ, 195, 428, 56, 69
Talathi
गजानन शेषराव ठाकरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतीत ता.जि.सातारा लिहुन घेणार : जगन्नाथ रंगु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 124 वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा ता.ग.घे. शाखा अतीत र.रु. 440000/- 22/06/2016 जगन्नाथ रंगु शिगाडे कडून सर्व्हे क्रमांक 150/अ वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा 4,40,000/- 20/06/2016 सर्व्हे क्रमांक 428 वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा ता.ग.घे शाखा अतीत र.रु. 440000/-20/06/2016 सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा शाखा अतित र.रु. 440000/- 20/06/2016 जगन्नाथ रंगु शिंगाडे कडून सर्व्हे क्रमांक 69 वर फेरफार क्रमांक 3381 ने घेतलेला बोजा शाखा अतित र.रु. ४४०००/- दि.२०/०६/२०१६ ता.ग.दे.जगन्‍नाथ रंगू शिंगाडे सर्व्हे क्रमांक 121 वर फेरफार क्रमांक 4386 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतित चे जगन्नाथ रंगू जाधव यांच्या नावे र.रु.399000/- कर्ज सर्व्हे क्रमांक 150/अ वर फेरफार क्रमांक 4386 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतित चे जगन्नाथ रंगू जाधव यांच्या नावे र.रु.399000/- कर्ज सर्व्हे क्रमांक 195 वर फेरफार क्रमांक 4386 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतित चे जगन्नाथ रंगू जाधव यांच्या नावे र.रु.399000/- कर्ज सर्व्हे क्रमांक 56 वर फेरफार क्रमांक 4386 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतित चे जगन्नाथ रंगू जाधव यांच्या नावे र.रु.399000/- कर्ज सर्व्हे क्रमांक 69 वर फेरफार क्रमांक 4386 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अतित चे जगन्नाथ रंगू जाधव यांच्या नावे र.रु.399000/- कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.