Ferfar #18741 · खेड
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/2/ब/2/प्लॉटनं
- Talathi
- संदिप संपत वनवे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार ए यु स्मॉल फायनान्स बँक लि शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : अनिल अर्जुन पाटेकर रा. खेड यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5746-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/2/ब/2/प्लॉटनं.9 क्षेत्र 1.6186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल अर्जुन पाटेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार रोहित अनिल पाटेकर (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार रोहन अनिल पाटेकर (खाता क्रमांक :- 19459) ,
मान्यता देणार अपर्णा प्रशांत कांबळे (खाता क्रमांक :- 19459) ,
कर्जदार ट्रॅक्टर गॅरेज तर्फे प्रो पा अनिल अर्जुन पाटेकर (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार शशिकला अनिल पाटेकर (खाता क्रमांक :- ) ,
55/2/ब/2/प्लॉटनं.9