Ferfar #50705 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/5/अ
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री भैरवदेव विकास सेवा सोसा लि करंजे-सातारा यांचेकडील जा.क्र.2024/76 दि.29/08/2024 चे पत्रान्वये मौजे करंजे तर्फ सातारा ता.सातारा येथील सर्व्हे क्र.71/5/अ च्या इतर हक्कात दाखल असलेले इकरार बोजा कमी करणेत यावा असे पत्र मिळालेवरुन दप्तरी नोंद केली. अर्ज व सोसायटी पत्र दप्तरी दाखल असे.