Ferfar #50721 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/क/2/ब/1/1/पै
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : साहिल गणेश राजोपाध्ये रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8672-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176/क/2/ब/1/1/पै क्षेत्र 0.0275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहिल गणेश राजोपाध्ये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गणेश रामचंद्र राजोपाध्ये (खाता क्रमांक :- ) ,