Ferfar #50738 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 393/2/3/4/अ/4/प्
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसा लि मुंबई, सातारा 1
लिहून देणार : श्रीपती गणपत काळभोर रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4375 दिनांक 01/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/2/3/4/अ/4/प्लॉट नं. 2/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज, दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसा लि मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक 206 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
393/2/3/4/अ/4/प्लॉट नं. 2/3