सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50742 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1/ड/प्
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वसुली अधिकारी जनता सहकारी बॅंक लि सातारा यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द चा नमुना फॉर्म नं 4 जा क्र. 350/2026 दि. 03/10/2026 व 351/2026 दि. 03/10/206 अन्वये साईलोक असोसिएट्स तर्फे भागीदार जॉन सुरेशराव खुडे, रामचंद्र सायबू वैदु, कालीपद लक्ष्मण सेनापती यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 43/1/ड/प्‍लॉट नं. 17, 43/1/ड/प्‍लॉट नं. 18, वरील वसुली अधिकारी जनता सहकारी बॅंक लि सातारा यांचेकडून दाखल असलेला जप्तीचा बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 43/1/ड/प्‍लॉट नं. 18,43/1/ड/प्‍लॉट नं. 17