सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50745 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
168/6/अ/1/ब/1/ब
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतमाता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गहाणखत लिहुन देणार : पुंडलिक यशवंत इंगळे रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8852-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/6/अ/1/ब/1/ब क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलिक यशवंत इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.