सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50753 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खरेदी:- देणार : प्रताप लक्ष्मण जाधव, रुपाली प्रताप जाधव, प्रियांका विनायक पाटील, विनायक विष्णू पाटील यांचे सर्व्हे क.40/3/प्लॉटनं 20 मधील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं 502 क्षेत्र 64.43 चौमी हे त्यांनी घेणार : हरुन शहाबुद्दीन मणेर, युसिरा हरुन मणेर यांना सह. दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील खरेदी दस्त क्र. 33/2026 दि.02/01/2026 र.रु.3225547 घेऊन खरेदी दस्ताची अन्वये दप्तरी नोंद केली. अर्ज दस्ताची छायांकित प्रत दप्तरी दाखल असे. 40/3/प्लॉटनं 20