Ferfar #50765 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि.कराड अर्बन को ऑप बँक लि कराड
लिहून घेणार : महेंद्र बाबुराव चव्हाण ,माधवी महेंद्र चव्हाण ,रवींद्र बाबुराव चव्हाण ,सुनीता रवींद्र चव्हाण, मे महाराजा प्रमोटर्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार म्हणून व वैयक्तीक कपॅसिटीत ,रवींद्र बाबुराव चव्हाण , सुनीता रवींद्र चव्हाण ,माधवी महेंद्र चव्हाण महेंद्र बाबुराव चव्हाण (एच यू एफ), महाराजा प्रमोटर्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार म्हणून व वैयक्तीक कपॅसिटीत ,रवींद्र बाबुराव चव्हाण , सुनीता रवींद्र चव्हाण ,माधवी महेंद्र चव्हाण महेंद्र बाबुराव चव्हाण (एच यू एफ), मे महाराजा प्रमोटर्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ,रवींद्र बाबुराव चव्हाण , सुनीता रवींद्र चव्हाण ,माधवी महेंद्र चव्हाण महेंद्र बाबुराव चव्हाण (एच यू एफ), महेंद्र बाबुराव चव्हाण ,माधवी महेंद्र चव्हाण ,रवींद्र बाबुराव चव्हाण ,सुनीता रवींद्र चव्हाण
गट नंबर/ सर्वे नंबर 172 व 432/3 वरील दि.कराड अर्बन को ऑप बँक लि कराड यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.10,05,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दूय्यम निबधंक सातारा 1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.8567/2026 दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.