सातबारा Watch

← करंजे तर्फ सातारा

Ferfar #50777 · करंजे तर्फ सातारा

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
384/अ/1अ/4/अ/ब/प्लॉट
Talathi
श्रीकांत साईनाथ इटलोड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि सातारा यांचेकडील स्थावर मिळकते जप्तीचा हुकुम रद्द नमुना फॉर्म 4 जा क्र.834 दि.19/10/2026 लिहून देणार : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सातारा यांचे साधना संजय जाधव गट नंबर/ सर्वे नंबर 384/अ/1अ/4/अ/ब/प्लॉट नं.4 वरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 384/अ/1अ/4/अ/ब/प्लॉट नं.4