Ferfar #50780 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/1/ब/2/ब/पै/प्लॉटनं
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार स्टेट बँक ऑॅफ इंडिया शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : संकेत शिरीष चिटणीस ,स्वरदा सौरभ कुळकर्णी रा. करंजे तर्फ सातारा यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6044-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390/1/ब/2/ब/पै/प्लॉटनं.41 क्षेत्र 3.2528 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत शिरीष चिटणीस ,स्वरदा सौरभ कुळकर्णी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
390/1/ब/2/ब/पै/प्लॉटनं.41