Ferfar #50782 · करंजे तर्फ सातारा
सातारा, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/2/प्लॉटनं
- Talathi
- श्रीकांत साईनाथ इटलोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : जनसेवा सहकारी बॅंक लि हडपसर
लिहून घेणार : अक्षय अनंत मतकर
गट नंबर/ सर्वे नंबर 390/2/प्लॉटनं.84 वरील जनसेवा सहकारी बॅंक लि हडपसर यांचेकडून दिनांक 05/11/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5790000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज सह दुय्यम निबंधक सातारा 1 दस्त क्र.8521/2026 दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
390/2/प्लॉटनं.84