Ferfar #27465 · कोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/ब
- Talathi
- ए एन बोबडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल मौजे कोडोली ता.जि. सातारा येथील सर्व्हे नं. 310/ब मध्ये चेअरमन भानुदास गबाजी शिंपी यांचे नावे श्रीसमर्थ सहकारी भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था यांचे नावे खरेदी पत्राचे सदरची जमीन खरेदी करुन सदर जमीनीवर लेआऊट टाकून एकुण 1 ते 40 प्लॉट तयार करणेत आले आहे. परंतु चेअरमन भानुदास गबाजी शिंपी हे दिनांक 03/04/2021 रोजी मयत झाले आहेत. त्यानंतर चेअरमनचे नाव कमी होणे गरजेचे होते परंतु अद्याप त्यांचे नाव कमी झाले नाही तरी चेअरमन भानुदास गबाजी शिंपी यांचे नाव कमी होऊन श्री समर्थ सहकारी भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था मर्या यांचे नावे 7/12 दुरुस्त करणेबाबत मा. तहसिलदार सो सातारा यांच्याकडील पत्र क्र.जमीन/कावि/1172/2026 c.no.3132994 दि.24/09/2026 प्राप्त झाले असून सदरचे पत्र पाहून संस्थचे नावात बदल केला असे.