Ferfar #27483 · कोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 284/प्लॉटनं
- Talathi
- ए एन बोबडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सातारा
गहाणखत लिहुन देणार : सुरेश वामन शेडगे रा. कोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8685-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284/प्लॉटनं.84 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश वामन शेडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयश्री सुरेश शेडगे (खाता क्रमांक :- 14130) ,
मे श्री यश अर्थमूव्हर्स तर्फे प्रोप्रा सुरेश वामन शेडगे (खाता क्रमांक :- 14130) ,
उत्तम वामन शेडगे (खाता क्रमांक :- ) ,
284/प्लॉटनं.84