सातबारा Watch

← कोडोली

Ferfar #27491 · कोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ए एन बोबडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा सातारा ता जि सातारा लिहून घेणार : राजू लक्ष्मण मेरवी यांनी सर्व्हे क्रमांक : 252/1/प्लाट नं.7 तपशिल : प्रमाणे गणपती रुद्राप्पा शिंदे ,राजू लक्ष्मण मेरवी यानी कर्ज देणार शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा सातारा ता जि सातारा तर्फे व्यवस्थापक संतोष हणमंत चव्हाण - यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 25700 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सातारा 2 यांच्याकडील रीकन्व्हेंस दस्त क्र. 6392/2025 दि. 25/11/2025 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 252/1/प्लाट नं.7