Ferfar #27496 · कोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- ए एन बोबडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/कावि/E Comp No.2645753/2026
आदेश दिनांक : 26/02/2026
बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक मध्ये प्रकल्पग्रस्त खातेदार श्री. संपत गणपत भोसले या मौजे काळोशी, ता. जावली, जि. सातारा येथील जमीन कण्हेर प्रकल्पासाठी संपादन झालेली असलेने त्यांचे नावे मौजे कोडोली, ता.जि. सातारा येथील भूखंड क्र.७ मधील ३००० चौ. फुट भूखंड कब्जेपट्टी व कब्जे भरपाई पावती वरून वाटप व मा.पुनर्वसन अधिकारी सातारा यांच्याकडील आदेश क्र.फ/28/पुनर्व/कण्हेर/सीआर/1/95 दि.24/04/1995 झालेचे दिसून येत आहे. मौजे कोडोली येथील गट नं.९५ मधील ३.३४.०० हे. आर क्षेत्रामध्ये पुनर्वसन गावठाण बसविणेत आलेले आहे. सदर क्षेत्रामध्ये रेखांकन आराखड्याप्रमाणे कजाप कार्यवाही झालेली नसलेने भूखंडाचे स्वतंत्र ७/१२ तयार झालेले नाहीत.तरी प्रकल्पग्रस्त खातेदार श्री. संपत गणपत भोसले यांचे नावे मौजे कोडोली, ता.जि. सातारा येथील भूखंड क्र.७ मधील ३००० चौ. मी क्षेत्र वाटप झालेले असलेने कब्जेपट्टी व कब्जे भरपाई पावतीप्रमाणे गट क्रमांक व उपविभाग ९५ मधील जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा यांचे नावे असलेल्या १.९०.०० हे. आर चौ.मी क्षेत्रामध्ये नोंद करणेत यावी. व दुरुस्ती फेरफार व ७/१२ उतारा अर्जदार यांना देवून तसा अहवाल या कार्यालयास करणेबाबत मा.तहसिलदारसो सातारा यांच्याकडील पत्र क्र.पुनर्व/कावि/E Comp No.2645753/2026 दि.26/02/2026 प्राप्त झाले वरून 7/12 सदरी नोंद केली असे.