Ferfar #27498 · कोडोली
सातारा, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे कोडोली ता.जि.सातारा येथील गट न. २०६/१ यातील इतर हक्कातील नावे गोकुळा आत्माराम पवार सुशिला रघुनाथ जगताप अंबुताई दादासो जाधव यांची नावे वारस नोंदीने इतर हक्कात दाखल झाली आहेत. सदर इतर अधिकारांतील अन्य वारसांची नांवे अर्जदार यांचे सोबत कब्जेदार सदरी सामाईकात दाखल करणेस हरकत नाही असे मा. तहसिलदारसो सातारा यांच्याकडील पत्र क्र. आरटीएस/कावी/११०/२०२६ दि.२१/१०/२०२६ अन्वये कळविणेत आलेले आहे. परंतु इतर अधिकारातील गोकुळा आत्माराम पवार, सुशिला रघुनाथ जगताप, अंबुताई दादासो जाधव यांचे वारस सुशिला दादासो जाधव,वनिता अनिल जाधव,ज्योती उर्फ अमृता अनिल पवार,शिवाई अनिल पवार,जयकृष्ण अनिल पवार,सुनिल आत्माराम पवार यांनी मौजे कोडोली येथील स.न.47/2,116/5,118/6/ब,206/5,206/1,206/3,41/2,201/4/ब,119/6 मध्ये त्यांच्या हिश्यास येणारा संपूर्ण हिस्सा हा त्यांनी शिवाजी दादासो जाधव,उत्तम दादासो जाधव,गुलाबराव दादासो जाधव,शालन मोहन जाधव,संगिता मोहन जाधव,दिपाली विनोद सूर्यवंशी,योगेश मोहन जाधव,संजय नामदेव जाधव,राजेंद्र नामदेव जाधव यांना विनामोबदला मा.दुय्यम निबंधक सातारा 2, यांच्याकडील दस्त क्र.4768/2026 दि. 07/09/2026 अन्वये करून दिले असून वरीलप्रमाणे मा. तहसिलदार सो यांच्याकडील पत्र व हक्कसोड दस्त पाहून नोंद केली असे.