Ferfar #25432 · गोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- कायम खुषखरेदीखत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- एस.आर.शेटे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-कायम खुषखरेदीखत
लिहून देणार-1)मारुती तुकाराम जगताप 2)संतोष मारुती जगताप 3)सुमन मारुती जागतं 4)सुषमा राजाराम वाघमळे 5)वनिता प्रकाश कणसे 6)वैशाली हिंदुराव धुमाळ 7)उज्वला तानाजी शेडगे तर्फे विकासक व कुलमुखत्यार नं 1 गणेश रामचंद्र कदम,हेमा गणेश कदम जुना स.नं 114/ब/प्लॉट नं 1 क्षेत्र 2.1885 आर.चौ.मी नवीन स.नं 114/ब/2/प्लॉट नं 1 क्षेत्र 2.1885 आर.चौ.मी ही संपूर्ण मिळकत व यामध्ये बांधण्यात आलेल्या माऊली या नावाने ओळखण्यात येत असलेली इमारत यामधील संपूर्ण भूखंडाच्या उत्तर बाजूकडील अर्धी जागा मिळकत क्षेत्र 1.09425 आर.चौ.मी व इमारतीमधील अर्धे बांधकाम क्षेत्र बिल्टअप क्षेत्र 1.3966 आर.चौ.मी व माऊली या नावाने ओळखण्यात येत असलेली इमारतीतील तळ/पार्किंग मजल्यावरील वाणिज्य वापराचे पेटी शॉप नं 2 याचे बिल्टअप क्षेत्र 13.59 चौ.मी व पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं एफ 2 याचे बिल्टअप क्षेत्र 38.83 चौ.मी व टेरेस क्षेत्र 7.76 चौ.मी व दुसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं एस 2 याचे बिल्टअप क्षेत्र 33.04 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.70 चौ.मी व तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं टी 2 याचे बिल्टअप क्षेत्र 33.04 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.70 चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार-गणेश रामचंद्र कदम,हेमा गणेश कदम जुना स.नं 114/ब/प्लॉट नं 1 क्षेत्र 2.1885 आर.चौ.मी नवीन स.नं 114/ब/2/प्लॉट नं 1 क्षेत्र 2.1885 आर.चौ.मी ही संपूर्ण मिळकत व यामध्ये बांधण्यात आलेल्या माऊली या नावाने ओळखण्यात येत असलेली इमारत यामधील संपूर्ण भूखंडाच्या उत्तर बाजूकडील अर्धी जागा मिळकत क्षेत्र 1.09425 आर.चौ.मी व इमारतीमधील अर्धे बांधकाम क्षेत्र बिल्टअप क्षेत्र 1.3966 आर.चौ.मी व माऊली या नावाने ओळखण्यात येत असलेली इमारतीतील तळ/पार्किंग मजल्यावरील वाणिज्य वापराचे पेटी शॉप नं 2 याचे बिल्टअप क्षेत्र 13.59 चौ.मी व पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं एफ 2 याचे बिल्टअप क्षेत्र 38.83 चौ.मी व टेरेस क्षेत्र 7.76 चौ.मी व दुसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं एस 2 याचे बिल्टअप क्षेत्र 33.04 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.70 चौ.मी व तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका फ्लॅट नं टी 2 याचे बिल्टअप क्षेत्र 33.04 चौ.मी व टेरेस क्षेत्र 6.70 चौ.मी
यांना दु.नि.सातारा 2 यांचेकडील खरेदी दस्त क्र 3082/2020 दि.22/09/2020 प्रमाणे र रु 0/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार यांचे नाव गाव नमुना 7/12 सदरी दाखल केले.
114/ब/2/प्लॉट नं 1