सातबारा Watch

← गोडोली

Ferfar #25433 · गोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
106/1/ते/4/1/प्लॉटनं
Talathi
एस.आर.शेटे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहून देणार : मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा लिहून घेणार : वसंत केसु माने गट नंबर/ सर्वे नंबर 106/1/ते/4/1/प्लॉटनं.6 वरील मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मराठा सहकारी पतसंस्था लि.सातारा यांचेकडील पत्र क्र 108/2026 दि.07/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 106/1/ते/4/1/प्लॉटनं.6