Ferfar #25434 · गोडोली
सातारा, सातारा · JSON
- Type
- खुषखरेदीखत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- एस.आर.शेटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-खुषखरेदीखत
लिहून देणार-हिंदुराव रामचंद्र ढाणे तर्फे विकसक व कु.मु.म्हणून अमेय डेव्हलपर्स तर्फे भागीदार धनराज विलास जातक,कुमार बाळासाहेब चव्हाण तर्फे कुलमुखत्यार धनराज विलास जातक स.नं 162/अ/प्लॉट नं 7 क्षेत्र 2.9400 आर चौ.मी या मिळकतीवर बांधलेल्या इंद्रप्रस्त गार्डन या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र एफ 102 कारपेट क्षेत्र 50.77 चौ.मी लगत बाल्कनी क्षेत्र 18.90 चौ.मी खुली बाल्कनी 6.32 चौ.मी असे एकूण कारपेट क्षेत्र 75.99 चौ.मी याचे बिल्टअप क्षेत्र 76.37 चौ.मी सामाईक क्षेत्र 26.29 चौ.मी असे एकूण क्षेत्र 102.66 चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार-धर्मेश रामदास पिसाळ इंद्रप्रस्त गार्डन या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र एफ 102 कारपेट क्षेत्र 50.77 चौ.मी लगत बाल्कनी क्षेत्र 18.90 चौ.मी खुली बाल्कनी 6.32 चौ.मी असे एकूण कारपेट क्षेत्र 75.99 चौ.मी याचे बिल्टअप क्षेत्र 76.37 चौ.मी सामाईक क्षेत्र 26.29 चौ.मी असे एकूण क्षेत्र 102.66 चौ.मी
यांना दुय्यम निबंधक सातारा 1 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5048 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3900000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
162/अ/प्लॉटनं.7