सातबारा Watch

← गोडोली

Ferfar #25441 · गोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
73/75/अ/2/प्लॉटनं
Talathi
एस.आर.शेटे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि. कराड जिल्हा सातारा यांचे तर्फे शाखा सदरबझार सातारा तर्फे प्रतिनिधी श्री. संजय लक्ष्मण वाईकर गहाणखत लिहुन देणार : निलेश विजयसिंह राजेमहाडिक रा. गोडोली यांनी दुय्यम निबंधक सातारा 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5767-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/75/अ/2/प्लॉटनं.43 क्षेत्र 2.8080 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश विजयसिंह राजेमहाडिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार स्पार्कल पॅकेजिंग इंडस्ट्रीज तर्फे भागीदार ब. सौ. यशस्विनी निलेश राजेमहाडिक (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार सौ. विजयमाला विजयसिंह राजेमहाडिक (खाता क्रमांक :- ) , 73/75/अ/2/प्लॉटनं.43