सातबारा Watch

← गोडोली

Ferfar #25453 · गोडोली

सातारा, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24/7
Talathi
एस.आर.शेटे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : कॅनरा बँक शाखा सातारा लिहून घेणार :प्रभाकर शंकर भोसले गट नंबर/ सर्वे नंबर 24/7 वरील कॅनरा बँक शाखा सातारा यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 372000 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक शाखा सातारा यांचेकडील पत्र दि.18/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.