Ferfar #720 · गोंदेमाळ
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026लिहून देणार : श्री गणेश नागरिक सह. पत. मर्या.कोपरखैरणे, नवी मुंबई
लिहून घेणार : भारती संतोष पार्टे (श्री. संतोष तात्याबा पार्टे)
यांनी बाजूस दाखल सर्व्हे क्रमांक/गट क्र वर फेरफार क्र. 620 नुसार दाखल असलेला जप्ती आदेश विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री गणेश नागरिक सह. पत. मर्या.कोपरखैरणे, नवी मुंबई यांचा र.रु. 13,51,340/ चा संतोष तात्याबा पार्टे नावे असलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री गणेश नागरिक सह. पत. मर्या.कोपरखैरणे, नवी मुंबई यांचेकडील पत्र जावक क्र.- एस.जी.एन/1997/2025-26 दिनांक - 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करून जप्ती आदेश रद्द केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.