Ferfar #638 · बेलोशी
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : काटवली विकास सेवा सोसायटी, काटवली,पो.दापवडी,ता.जावली,जि.सातारा
लिहुन देणार : सत्यवान परबती बेलोशे ए कु मॅ रा. बेलोशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106,110,112,139,212,213,240,446,605,649 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.