Ferfar #1162 · कोलेवाडी
जावळी, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- राहुल ज्ञानदेव दळवी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : बामणोली तर्फ कुडाळ विकास सेवा सोसा, बामणोली तर्फ कुडाळ जावळी सातारा
लिहुन देणार : प्रकाश बाजीराव तरडे रा. कोलेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.