Ferfar #2397 · बामणोली तर्फ कुडाळ
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बामणोली तर्फ कुडाळ विकास सेवा सोसायटी, बामणोली तर्फ कुडाळ तालुका जावळी जिल्हा सातारा
लिहुन देणार : रवींद्र खाशाबा तरडे रा. बामणोली तर्फ कुडाळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1159,315,323,332,361 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.