सातबारा Watch

← शेते

Ferfar #912 · शेते

जावळी, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
195, 274, 46, 67, 73
Talathi
डी.ई.प्रभाळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : विकास सेवा सोसायटी लि गोवे, गोवे तालुका सातारा जिल्हा सातारा लिहुन देणार : रमेश गणपत जाधव रा. शेते यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 195,274,46,67,73 क्षेत्र 2.3000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.