Ferfar #914 · शेते
जावळी, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- डी.ई.प्रभाळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : बामणोली तर्फ कुडाळ विकास सेवा सोसा, बामणोली त कुडाळ जावळी सातारा
लिहुन देणार : अशोक विष्णू तरडे रा. शेते यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 1.5100 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.