सातबारा Watch

← केळघर तर्फ सोळशी

Ferfar #582 · केळघर तर्फ सोळशी

जावळी, सातारा · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
20/10
Talathi
एस. एल. आशिवकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- लक्ष्मी रामचंद्र कदम लग्नापूर्वीचे नाव लक्ष्मी हरिबा शिंदे, लिलाबाई दादू चिकणे लग्नापूर्वीचे नाव लिलाबाई हरिबा शिंदे,सुलाबाई/सुलोचना राजेश/राकेश/राजाराम उतेकर/उत्तेकर लग्नापूर्वीचे नाव सुलाबाई हरिबा शिंदे,वेणाबाई/येनाबाई हरिबा शिंदे, (खाता क्रमांक :- 669 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 20/10 यातील लिहून देणार यांचा असणारा सर्व हिस्सा व हक्क याचे हक्कसोड लिहुन घेणार:- सुभाष हरिबा शिंदे यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 515 दिनांक 15/05/2015 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेने हक्कसोडपत्र लिहून देणार यांची नावे गाव नमुना 7/12 वरून कमी केली.