Ferfar #583 · केळघर तर्फ सोळशी
जावळी, सातारा · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/अ/1
- Talathi
- एस. एल. आशिवकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026श्रीमती.आराधना संजयकुमार प्रसाद, यांनी अर्ज दिला की कै. नरिमन फिरोज नल्ला शेठ हे 10/12/2020 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले मृत्युपत्रानुसार आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 4/अ/1 -
आराधना संजयकुमार प्रसाद (खाता क्रमांक :-746) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2002 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सदर मयत खातेदार कै. नरिमन फिरोज नल्लाशेठ यांनी त्यांच्या हयातीत नोटरी मृत्युपत्र क्र.459/16 दि.10/02/2016 प्रमाणे व नोटरी नुसार केलेले मा.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांच्याकडील नोंदणीकृत मृत्युपत्र नोंदणीचा दस्त क्र.7864/2026 दि.19/10/2026 नुसार गट नंबर/ सर्वे नंबर 4/अ/1 यातील त्यांचा असणारा संपुर्ण हिस्सा हा त्यांची मुलगी आराधना संजयकुमार प्रसाद यांस मृत्युपत्र दस्ताने दिलेने गाव नमुना 7/12 वरून नरिमन फिरोज नल्लाशेठ यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे आराधना संजयकुमार प्रसाद यांचे नाव दाखल केले असे. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.